STORYMIRROR

Jyoti Sakpal

Tragedy

3  

Jyoti Sakpal

Tragedy

निर्णय

निर्णय

1 min
146

काही प्रश्न उत्तरीत असून अनुत्तरित असतात

काही मार्ग सरळ असून वळण घेणारे असतात 

कोणाला सांगून काही दुःख कमी होत नसते

त्यातून काही मार्ग निघतील अशी आशाही नसते 

मग घेतला जातो एक निर्णय जो समाज मान्य नसतो

नंतर बोलतात आम्हाला सांगितलं असत तर आम्ही सोबत असतो

उत्तरीत प्रश्नांना अनुत्तरित करणारा पण हा समाज असतो

डोळे मिटताच सांत्वन करणारा पण हा समाज असतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy