Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

sarika k Aiwale

Classics Inspirational

3  

sarika k Aiwale

Classics Inspirational

नभीचे काहूर ही क्षमेल

नभीचे काहूर ही क्षमेल

1 min
177


आसमंतात सुर एकाकी भिनला

अंधुक काळोखी डोळ्यात भरली

असा या नभी काहूर उठलय पुन्हा

काळजीचा सुर घेतो जगाचा ताबा


सांगा जगायचं कसं क्षणही इथे थकले

भेसूर वाटती आश्वासक शाब्दिक वचने..

जगण्याच्या आशा येतील नजरेत परतूनी

भय धुक्याची ही चादर हटेल कधीतरी


काळ देतोच की नियतीला आव्हान

जगण बनत अवघड वाटेवरच ते वळण

क्षितिजाची किनार कधी जास्तच गडद

काजळी भरली नयानही घेते भय टिपून


पापणी सहज घेते मिठित भयास कोडूंन

श्वास देतो आश्वासक मधाळ आवाज

क्षितिजा पल्याड असतं ते जग आपल

काळोखीच धुक  सहज सरत बाजुस


भयाच काहूर क्षणिक आजार ठरतो

भार मनावरचा सहज हलका होतो

या नभीच हे काहूर ही क्षमेल नक्कीच

विश्वासचा अधार अंतरीचा आवाज देतो


Rate this content
Log in