STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Tragedy

2  

Vilas Yadavrao kaklij

Tragedy

नाव गाव

नाव गाव

1 min
127

नाव गावा साठी फिरलो होतो

फिरता कळले होते

ना गाव ना नाव माझे होते

शरिर सारे जळले होते

राख त्याची कळले होते

नाव गाव त्याचे सरले होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy