Sangam Pipe Line Wala
Classics
माझ्या प्रेमाचा बहाणा
तुला समजला ना कधी
आता खोट्या प्रेमाचं
नाटक करणं तू बंद कर..
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना
सप्तरंगांची उधळण, करी इंद्रधनूची कमान सप्तरंगांची उधळण, करी इंद्रधनूची कमान
राम नाम जपू हरि देवा विठ्ठू, किर्तनात रंगले पांडूरंग विठ्ठू राम नाम जपू हरि देवा विठ्ठू, किर्तनात रंगले पांडूरंग विठ्ठू
भैरव अवतारा तू जगाचा त्रिसंसारा भैरव अवतारा तू जगाचा त्रिसंसारा
आनंदाने जाई भान हरपून, उपभोगावे सुखाचेच क्षण आनंदाने जाई भान हरपून, उपभोगावे सुखाचेच क्षण
सुंदरता या माझ्या कोकणची, गगनातही न सामावणारी सुंदरता या माझ्या कोकणची, गगनातही न सामावणारी
निसर्गाने दिली दादरूपी टाळी, तादात्म्या त्यात पावलो, लागली ब्रम्हानंदी माझी टाळी निसर्गाने दिली दादरूपी टाळी, तादात्म्या त्यात पावलो, लागली ब्रम्हानंदी माझी टाळी
सल अंतर्मनाची नाही जगू देत मनुष्याला सुखाने सल अंतर्मनाची नाही जगू देत मनुष्याला सुखाने
नारळी फोफळीचो ताफो आंब्या फणसांची काजुंची रास नारळी फोफळीचो ताफो आंब्या फणसांची काजुंची रास
ये भेटाचा झडकरी मजला सख्या मी झुरते ये भेटाचा झडकरी मजला सख्या मी झुरते
सांजवेळी खग सारे विहरती आपल्या घरी, सारे परतती काळोखाचे राज्य हळू हळू पसरे भूवरी सांजवेळी खग सारे विहरती आपल्या घरी, सारे परतती काळोखाचे राज्य हळू हळू पसरे भूवरी
कर घेतला हाती चंद्र आहे साक्षीला कर वचन पुर्ती तुझ्या माझ्या प्रितीला.... कर घेतला हाती चंद्र आहे साक्षीला कर वचन पुर्ती तुझ्या माझ्या प्रितीला....
वाटू ज्ञान लेकरांना शिकवण संस्कारांची पेरू ज्ञानगंगा येथे विद्या सद् विचारांची वाटू ज्ञान लेकरांना शिकवण संस्कारांची पेरू ज्ञानगंगा येथे विद्या सद् विचारांची
गोजिरी ती सूर्यकिरणे सौंदर्य तुझे न्याहाळते गोजिरी ती सूर्यकिरणे सौंदर्य तुझे न्याहाळते
पौर्णिमेची रात्र ही सुंदर, शुभ्र शीतल चांदण्याची पौर्णिमेची रात्र ही सुंदर, शुभ्र शीतल चांदण्याची
गडप चंद्राचा शोध घेऊनी, लुकलुकणारा लपंडाव खेळावे गडप चंद्राचा शोध घेऊनी, लुकलुकणारा लपंडाव खेळावे
मी असल्यावर कधी नाही येणार तुमच्या डोळ्यात पाणी मी असल्यावर कधी नाही येणार तुमच्या डोळ्यात पाणी
हक्काची ही दासी, उद्या आहे सेवेला हक्काची ही दासी, उद्या आहे सेवेला
जिव्हाळ्याचा झरा जणू, झुळूझुळू ग वाहतो जिव्हाळ्याचा झरा जणू, झुळूझुळू ग वाहतो
एकन एक तारे मोजावे, आकाशात उंच झोका घ्यावे.। एकन एक तारे मोजावे, आकाशात उंच झोका घ्यावे.।