STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

न जाणे...

न जाणे...

1 min
191

न जाणे लागली कोणाची नजर माझ्या पृथ्वीला...

कोरोना सारखी पीडा लागली गळ्याला...

नियम बंधने यातच घुटमळत चालाय जीव ...

कधी मुक्तता मिळेल यातुन हा सगळ्यांना प्रश्न पडलाय...

उत्तर मात्र सापडेना म्हणून जीव जात चालाय...

भयाने दिवस काढणे आहे चालू...

मोकळा श्वास हवेत आपण कधी घेऊ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy