मुलगी
मुलगी
मुलगी चेहऱ्यावरील
हास्य आहे,,,
मुलगी घरातील
शांती आहे,,,,
मुलगी घरातील
चैतन्य आहे,,,
मुलगी खळखळत ,,,
हसू आहे,,,
मुलगी घराची
शान आहे,,,
मुलगी,,
घरातील पूजा
आहे,,,
मुलगी,,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील
आनंद आहे,,,
मुलगी,,,,,,
सुखाचा मळा आहे,,,
मुलगी,,,
घरातील,,,
स्वच्छ वातावरण आहे,,,
मुलगी ममता आहे,,,
मुलगी,,
प्रत्येकाच्या हातातील,,,
काम आहे
