STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

मुलगी आणि सून

मुलगी आणि सून

1 min
370

मुलगी गर्व असते

तर सून अभिमान


मुलगी भूूूतकाळ असते

तर सून भविष्यकाळ


मुलगी मनाच दुःख असते 

तर सून त्या दुुःखाच औषध


कोणाचीतरी मुलगीच

कोणाचीतर सुन असते


म्हणूनच दोघींच हि

मोल अनमोल असत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract