मतलब
मतलब
मतलब हा शब्द खूप मोठा आहे,,,
आणि,,,
खूप जास्त डरावनाही आहे,,,
मतलब साठी खुप नाती जूटतात,,,
मतलब संपल्यावर,,,
खुप नाती तुटतात,,,
मतलब खूप डरावतो,,,
खुप काही करायला भाग पडतो,,,
मतलबसाठी जुटलेली नाती,,,
मतलब संपलाा की,,,
तुटतात
