STORYMIRROR

Pratibha Lokhande

Inspirational

3  

Pratibha Lokhande

Inspirational

मतदार राजा

मतदार राजा

1 min
523

मतदार राजा हो,

जागरूक व्हा

जनतेच्या हितासाठी,

लोकमंगल कार्यासाठी, तुमच्या आमच्या विकासासाठी

सर्व काही आपल्या जनतेसाठी

तुमचं एक मत कायम आमच्या सोबत


गाव सुधारलं तर तालुका सुधारेल, तालुका सुधारला तर जिल्हा सुधारेल तर राज्य सुधारेल

अन् राज्य सुधारले तर देशात परिवर्तन होईल

मग मतदार राजा हो करा,

तुमच्या मताचा निर्धार, अन् बना आत्मनिर्भर


खावा कुणाचंही मटन, अन् दाबा शिट्टी, कपबशी, बॅटरीचं बटण

चोरांच्या हातात गाव, देण्यापेक्षा नवीन पोरांच्या हातात गाव द्या

गावाचं परिवर्तन तर होईल

विचार आमचे, आधार तुमचा,

आता फक्त एकच लक्ष्य, गावचा विकास

म्हणूनच म्हणते, मतदार राजा हो जागे व्हा

अन् तुमच्या आमच्या विकासासाठी योग्य, उमेदवारालाच निवडून आणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational