STORYMIRROR

Pratibha Lokhande

Romance Tragedy

3  

Pratibha Lokhande

Romance Tragedy

मनाचे धागे

मनाचे धागे

1 min
230

  ""खूप काही बोलायचं होतं

काही सांगायचं होत,

  तुझ्या _माझ्या आठवणींच 

ओझ मांडायच होत ."

  

"मनी तुझा भास 

तुझी आठवण असे ,

  डोळ्यातील प्रेमारंगाला 

व्यक्त करायचं होत" .


  "  तुझ्या मनातील भावनेचं 

शब्द ऐकून घ्यायचं होतं ,

  तुझ्या आठवणीत रमून

राहायचं होत" .


 "बोलणं तिथेच आपलं होत 

 सार बोलणं

 तुझ्या फोटोला ,

  पाहुनी झालं ".


"पण एकदा तर तुला 

  बोलायचं होत ,

अन् खुप काही

  सांगायचं होत ".


"बोलता _ बोलता 

  तुझच ऐकून घेतलं ,

     शब्द माझे माझ्या 

ओठांवरच अडकून राहिले" .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance