STORYMIRROR

Pratibha Lokhande

Inspirational

3  

Pratibha Lokhande

Inspirational

वसुंधरा

वसुंधरा

1 min
265

किती सोसिला त्रास हिने

ना ठेऊनी तिचा स्वार्थ,

नका देऊ या माझ्या

माय धरतीला त्रास


किती सुंदर आहे, हे जग 

स्वतःच्या नजरेने पाहा जरा

हे पशु, पक्षी, प्राणी, तलाव, झरणे 

झाडे, फुले

हे सर्व आपलेच आहे,

फक्त जपा तुम्ही याला


माय माझी धरती,

सर्व काही सहन करती

तुम्ही हिला आतून जळवू नका,

या झाडांची, दूषित हवेची गरज आहे


पुन्हापुन्हा,

कसं कळतं नाही तुम्हाला 

हा निसर्ग एवढा सुंदर आहे,

विकत घेऊन ही मिळणार नाही


म्हणूनच म्हणते माझ्या धरतीला जपा,

नका देऊ त्रास हिला,

खूप वेदना होतात तिला,

कसं कळत नाही तुम्हाला


संदेश द्या सगळ्यांना,

जपा या माय धरतीला 

खूप वेदना होतात तिला,

कसं कळत नाही तुम्हाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational