STORYMIRROR

Pratibha Lokhande

Classics

3  

Pratibha Lokhande

Classics

***कोरोनाचा वारा***

***कोरोनाचा वारा***

1 min
166

आला कोरोना, गेला कोरोना 

इकडे बगितल तर, दिसतो कोरोना 

तिकडे बघितलं तर, वाटतो 

असतो कोरोना 

  घाबरूनी गेला विश्व सारा,

म्हणत आला.

कोरोना, कोरोनाचा वारा 

 घेऊनी स्वतःची काळजी,

जपुया साऱ्यांना .

   घालवूनी कोरोना 

नका घाबरु कोरोनाला ,

 तरुणांनी ठेवा मनात 

आकांशा .

 की , काय होणार नाही 

या विश्वाला 

करुणा , करूना करत 

घाबरून सोडलं 

  साऱ्या जगाला .

तूम्ही काळजी घ्या , 

साथ द्या मदत करा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics