प्रेम सागरिका
प्रेम सागरिका
💞 जुळले नाते मनाचे
अन् दोघांच्या प्रेमाचे,
नव्हत बंध रक्तात
बांधल एका धाग्यात 💞
💞 हृदयातील भावना
प्रेम जगात मावना ,
लग्नाचा धागा बांधुनी
प्रेम बंध जुळुनी 💞
💞तू झाला आहेस माझा
अन् मी कायम तुझी
आयुष्य भर ,
एकमेकांसाठी राहू .💞
💞तिच्या आहे तु सुखात
तुझ्या आहे ती दुःखात ,
डोळ्यांनी- डोळ्यांना प्रश्न
तुझे लाजते नयन.💞
💞मनातून तु केलेला
तुझा संदेश आलेला ,
उत्तुंग प्रेम सागरा
घेऊन आला किनारा.💞