मृत्यू
मृत्यू
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
170
अंधारले सारे येथे
डोळा नाही आस
होतो मृत्यूचा आभास
सारे काही व्यर्थ
सदा रचली मृत्यूची
येथे हो आरास
अंधारले सारे येथे
डोळा नाही आस
होतो मृत्यूचा आभास
सारे काही व्यर्थ
सदा रचली मृत्यूची
येथे हो आरास