STORYMIRROR

सचिन पांचाळ

Inspirational Others

2  

सचिन पांचाळ

Inspirational Others

मर्दन

मर्दन

1 min
3.2K

वासनांध, कामांधाच्या गर्दीत तू,

तूच आता तुझं रक्षण कर

तू भगवती, तू रणचंडिकी,

उपजेल तो राक्षस मर्दन कर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational