चारोळी (काटा)
चारोळी (काटा)

1 min

33
टचकन टोचला काटा,
अन् भळकन गळालं रगत.
त्याची तर काय चूक ?
मीच त्याच्याकडे नव्हतो बघत.
टचकन टोचला काटा,
अन् भळकन गळालं रगत.
त्याची तर काय चूक ?
मीच त्याच्याकडे नव्हतो बघत.