ईज
ईज
1 min
2.9K
हात फिरता अंगावरून, अशी कडाडली ईज
मेघ बरसले बरसले,
धरतीला फुटले बीज
हात फिरता अंगावरून, अशी कडाडली ईज
मेघ बरसले बरसले,
धरतीला फुटले बीज