प्रिये(चारोळी)
प्रिये(चारोळी)

1 min

3.0K
प्रिये, तू माझा श्वास
तू माझा आत्मा
नसानसातुन वाहतेस
जसा चराचरात परमात्मा
प्रिये, तू माझा श्वास
तू माझा आत्मा
नसानसातुन वाहतेस
जसा चराचरात परमात्मा