STORYMIRROR

nits Shelani

Romance

3  

nits Shelani

Romance

मोह!

मोह!

1 min
253

न लिहिता काही ही....

तुला जमेल का वाचता?

न बोलता काही ही....

तुला येईल का ओळखता?

न करता स्पर्श ही...

तुझ्या अंगावर येईल का शहारा?

न करता मी काही ही...

तुला कळेल का ह्या प्रेमाचा इशारा?

दिव्यांग असुनही मी....

प्रेम करण्याचा मोह नाही आला आवरता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance