मोगरा
मोगरा
तुझ्या माझ्या प्रेमाला
मोगरा साक्ष होता मुक्याने
लाजून आकाश ही तेव्हा
झाकले होते धुक्याने.
तुझ्या माझ्या प्रेमाला
मोगरा साक्ष होता मुक्याने
लाजून आकाश ही तेव्हा
झाकले होते धुक्याने.