STORYMIRROR

ninad rajpathak

Romance

3  

ninad rajpathak

Romance

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
53

तुझी आठवण कधी नाजूक दव

तुझी आठवण कधी सरींचे तांडव


तुझी आठवण कधी तोल सावरते

तुझी आठवण कधी बेभान बागडते


तुझी आठवण माझे भिजलेले रान

तुझी आठवण माझे घायाळले मन


तुझी आठवण नियम ना कायदा

तुझी आठवण फिरून भेटायचा वायदा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance