मनाला मुक्त करायचे
मनाला मुक्त करायचे
का कळे मला मला
दुःख कसे हलके करायचे
मनाचे दरवाजे कोणाजवळ उघडायचे
माझ्या बंदिस्त झालेल्या मनाला मुक्त करायचे
का कळे मला मला
दुःख कसे हलके करायचे
मनाचे दरवाजे कोणाजवळ उघडायचे
माझ्या बंदिस्त झालेल्या मनाला मुक्त करायचे