STORYMIRROR

चारुलता राठी

Abstract

3  

चारुलता राठी

Abstract

मनाचं हितगुज

मनाचं हितगुज

1 min
200

मनाचं असं वेडं वागणं

पटेनासं झालंय

वेड्या मना, कारे तुला सर्व

शब्दांतूनच सांगावं

वाटतं

नाही कारे तुला कधी स्पर्शातूनही व्यक्त व्हावं

अरे.... शब्दांच्या पलीकडे 

पण एक जग असतं

आंतरिक स्पर्शालासुद्धा मन असतं

थोडं फार हितगुज

स्पर्शानेही करूया

डोळ्यांची भाषा डोळ्यांनीच जाणूया...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract