STORYMIRROR

चारुलता राठी

Others

4  

चारुलता राठी

Others

चारोळी-

चारोळी-

1 min
472

कुणाला काही देण्यासाठी

जरुरी नाही श्रीमंतच असावं

ज्याच्याजवळ मनाची श्रीमंती

त्याला सारं जग आपलंच भासावं


Rate this content
Log in