चारुलता राठी
Romance
नाक तिचे चाफेकळी
हसताच तिच्या गाली पडे खळी
स्वभावाने ती भोळी भाळी
नेसून रोजच साडी चोळी
चंद्रकोर ती लाल कपाळी
दिसते छान ही मराठमोळी
अशी ही आगळी वेगळी
जगावेगळी प्रीत निराळी
राधेला प्रिय कृष्ण छटा सावळी
प्रिय मज माझी सखी सावळी
ताऱ्यांच्या ज...
सावळी
होळी-नवीन संक...
वऱ्हाडी ठसका
चारोळी
आरसा
चारोळी-
मनाचं हितगुज
मातृत्व
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
भावनिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?
पाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी
प्रियेची साद प्रियेची साद
मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी
पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते... पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते...
प्रेमाची खुण गाठ प्रेमाची खुण गाठ
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
प्रेमाची बेधुंद भावना प्रेमाची बेधुंद भावना
पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी
आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था
पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल
एका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र
प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना
आयुष्य कळीसारखे फुलत जाने आयुष्य कळीसारखे फुलत जाने