STORYMIRROR

चारुलता राठी

Others

4  

चारुलता राठी

Others

आरसा

आरसा

1 min
478

जन्म देऊन आई- बाबा देवाघरी गेले…

बालपण दुसऱ्यांच्या कुशीत गेले....

तारुण्य अभ्यासात....

आणि असतात असे काही क्षण...

जे स्वप्नांना झुलवण्यात गेले...

आले यौवनात...

तर लग्नाच्या बेडीत अडकले...

आणि गुंतले...

संसाराच्या रहाटगडग्यात...

मुलं, पती, नातेवाईक यांना सांभाळण्यात.....

कधी वेळच नाही मिळाला, स्वतःकडे निरखून असा बघण्याचा....

होतं एक मानस स्वतःचं.....

Beauty parlour उघडण्याचं.....

मुलांना पंख फुटून ती उडालीय

आता घरट्यातन....

स्वतःची शोधण्यास नवी वाट...

आम्ही दोघेच आता घरी....

सकाळी उठताच....

समोरचा आरसा जणू मला खुणावत होता....

ये!!! सखी उठ, आणि सावर आता स्वतःला....

मी वाट बघतोय तुझी...

तुही सज आणि सजव आपल्या संख्याना....


Rate this content
Log in