Trupti Thorat- Kalse
Action Fantasy Inspirational
मनाचे हट्ट
किती पुरवावे
पुरुनी नेहमी
उरूनी रहावे
स्वप्ना प्रमाणे
सत्यात ही
भास व्हावे
पदोपदी त्याची
आस धरावी
स्वतः बरोबर
इतरांचे भले
त्यात पहावे
स्वतःचे हट्ट
पुरे करताना
समोरच्यासोबत नाते
मात्र अगदी घट्ट असावे
भीक...
दरवळ
भलतेच वेड...
भीक....
गुन्हा
खेळ...
व्यथा...
एक दिवा
आली दिवाळी...
भीक
शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी मिळवू इच्छिता? शेवंताच्या शिक्षणासाठी एक वडील गडबड करत आहेत, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी संधी म...
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या रिअल हीरोंवर केलेली स्फूर्तीदायक रचना देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या रिअल हीरोंवर केलेली स्फूर्तीदायक रचना
गहिरा भावार्थ लपलेली कविता गहिरा भावार्थ लपलेली कविता
रक्षाबंधनावर केलेली अप्रतिम रचना रक्षाबंधनावर केलेली अप्रतिम रचना
बहीण भावाच्या पवित्र नात्यावर आधारित सुंदर कविता बहीण भावाच्या पवित्र नात्यावर आधारित सुंदर कविता
जगण्याचं बळ देणारी अप्रतिम रचना जगण्याचं बळ देणारी अप्रतिम रचना
अंतर्मुख करणारी सुंदर कविता अंतर्मुख करणारी सुंदर कविता
मैत्रीदिनावर रचलेली आठवणींना उजाळा देणारी सुंदर रचना मैत्रीदिनावर रचलेली आठवणींना उजाळा देणारी सुंदर रचना
एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा
आठ अक्षरी कवितेत व्यसनमुक्तीसाठी लढा द्यायला सांगितला आहे आठ अक्षरी कवितेत व्यसनमुक्तीसाठी लढा द्यायला सांगितला आहे
सामाजिक दांभिकपणा आणि त्यावरील परिस्थितीजन्य भाष्य सामाजिक दांभिकपणा आणि त्यावरील परिस्थितीजन्य भाष्य
शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घडवूया शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घड...
खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देईल मजला? खात्री करून घेतली सूर्याने आणि पुन्हा गरजला आहे कोण या सूर्यमालेत जो आव्हान देई...
शिवाजी, देशभक्त, समरगीत, आवाहन शिवाजी, देशभक्त, समरगीत, आवाहन
सद्यस्थिती सद्यस्थिती
शिक्षणाची झालेली हेळसांड शिक्षणाची झालेली हेळसांड
गाडगेबाबा यांचा कानमंत्र गाडगेबाबा यांचा कानमंत्र
पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी पुरुषाने साद घातली अआहे बलात्कार थांबविण्यासाठी