STORYMIRROR

प्रविण कावणकर

Children Stories Romance Action

3  

प्रविण कावणकर

Children Stories Romance Action

प्रेम

प्रेम

1 min
223

 ‌‌‌‌‌‌‌प्रेम धागा विश्वासाचा

ताबा घेणारा मनाचा

सहजच बोलून जपणारा

स्पर्श तुझा जीवनाचा


हळुवार शब्दसाद

आणि कोमल ती वाट

आनंदाचा दाट मळा

अनोखाच त्याचा थाट


नात्यातली मजबूत

अदृश्यहि प्रेमकडी

ठेवी बांधून सर्वांशी

मजल्यांची मोठी माळी


स्पर्श नजर भावना

रचतात पक्का पाया

दूर जाऊ देत नाही

अशी घट्ट त्याची माया


ह्रदयातील विचारांना

दिशा दाखवी ते प्रेम

फक्त निस्वार्थीपणेच

दिले जाते हे सप्रेम


Rate this content
Log in