STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance Others

3  

Pallavi Udhoji

Romance Others

मन चारोळी

मन चारोळी

1 min
1.4K


तुझ्यावर कविता करते ठरवले मी मनाशी

आकार, इकार, उकार, हे जुळत नाही

मन मात्र अता तुझ्याशिवाय लागत नाही

अर्थ काही केल्या मला उमगत नाही

तुझ्याशिवय जगणे आता मला शक्य नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance