मन आठवण करे...
मन आठवण करे...
तू समोर रहावी डोळ्यांच्या
माझं मन करे
तू आठवण करण्याआधी
मी तुला आठवण करे...
कुणाला काय ठावूक मी
कसा जगत आहे
तुला मिळवण्याची देवाकडे
प्रार्थना करत आहे
तुझा हसरा चेहरा माझ्या
दुःखांना दूर करे...
आता जगायचं नाही
दुःखात मरून
बसलो आहे मी जीवनाच्या
सुखात हरून
तुझी आठवण माझ्या
सुखाला चूर करे...
आज एकटा बसून संगम
लातूरमध्ये लिहत आहे
तू परत येण्याची पाईपलाईनवाला
वाट पाहत आहे
तुझं दूर राहणं माझ्या आशांना
मजबूर करे...
