STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

मिठीत तुझ्या - चारोळी

मिठीत तुझ्या - चारोळी

1 min
4.6K


शृंगाराचे थेंब उडवीत

प्रीत बरसावी अंगणात माझ्या

श्रावण सरीतुनी स्पर्शूनी तू घ्यावे मज जवळी

मीही चिंब व्हावे मिठीत तुझ्या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance