मिठीत मला घेतले
मिठीत मला घेतले
1 min
3.0K
आपली ती रात्र
मला आठवते
हळूच तुझ्यासमोर
तू मला मिठीत घेतले
आपली ती रात्र
मला आठवते
हळूच तुझ्यासमोर
तू मला मिठीत घेतले