मित्र.....
मित्र.....
त्याचासाठी झुरायचे मन
पण सांगू नाही शकली कधी
तो असायचा आजुबाजुला
पण बोलू नाही शकली कधी
तो बोलता बोलता डोळ्यात पहायचा
वाचायचा माझ्या मनातले भाव
पण लपउ नाही शकली कधी
कित्येकदा त्याने खोल पाहिले असेल
पण नजर चोरु नाही शकली कधी
त्याला संशय होता माझ्यावर
माझे प्रेम असणार त्याच्यावर
प्रेम होते खुप होते पण
दाखउ नाही शकली कधी
दाखउ नाही शकली कधी...

