Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Teupti Kalse

Action

4.0  

Teupti Kalse

Action

मी

मी

1 min
205


माझ्या वडिलांची राजकुमारी आहे मी।

लाडात वाढली आहे मी। 

आईची तर सावली आहे मी। 

तिच्याकडूनच तर सार काही शिकत आली आहे मी। 

माझ्या भावाची राखी आहे मी। 

डेरीमिल्क साठी त्याच्याशी खूपदा भांडली आहे मी। 

माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे मी। 

त्यांच्या प्रत्येक सुखाची जबाबदारी आहे मी। 

माझ्या मुलांची आई आहे मी।

 त्यांच्या जीवनाचा आधार आहे मी।

 प्रत्येक ठिकाणी आहे मी। पण माझी..... 

"मी"कुठं आहे?


Rate this content
Log in