मी झाड बोलतोय
मी झाड बोलतोय
मी अब्जावधी करोडोचा ऑक्सिजन देतोय तुम्हाला
तुम्ही उलट नष्ट करताय आम्हाला....
हो मी झाड बोलतोय
तुम्हाला मी एक छोटा जीव म्हणुन सोडतोय....
आमचा अंत पाहू नका
झाड तोडण्याचे काम तुम्ही लगेच रोको...
आम्ही काही बोलत नाही म्हणुन तुम्ही फायदा घेता का
आम्हाला एका घावातच देवाकडे नेता का....
पण माणूस नावाची जात प्रेमाने एकत नाही
झाड तोडण्याचे बिल्डिंग बांधण्याचे नकाशे डोक्यातून फेकत नाही...
ही शेवटची माझ्याकडुन धमकी आहे
नाही ऐकल तर आम्ही वन्य जात खमकी आहे....
सॉरी,
पण माणूस जात धमकी शिवाय एकत नाही...
