महिला दीन
महिला दीन
आज महिला दिन अगदी आनंदात साजरा करतील
एकच दिवस, हा एकच दिवस
स्त्री जन्माला लावतील मुलामी...
कसले सत्कार आणि कसला समारंभ
जिने जन्म दिला आणि जिच्यामुळे जीवनाला अर्थ मिळाला
तिला या एका दिवसानंतर करायला लावाल गुलामी...
