महागाई
महागाई
कृषी प्रधान असलेल्या मायभुमित.
महागाई नावाचा रोग जडलाय.
एक पटिचा भाव चार पट वाढलाय.
रहाव कस जगाव कस कळेणा झालय.
कोणते हि कारण तिला लागु.
कोणत्या हि कारणास्तव भडकते कशी.
महागाई महागाई महागाई
सर्व सामाण्याचा जिव घेई कशी.
अन्न धान्याचे भाव गगणाला भिडलेत.
तरकारिच तरि काय
भाव वाढला तर कस्टमर.
भाव नाही मिळाला तर रोडवर .
सरकार इथ न्यार कस.
रास लाउण धान्य लपवतो खर.
किड लागुन सडत तिथच.
सडलेल्याला पण भाव लावतो बर.
राजकारणात तर तिचा मोठा वाटा.
नेता तिचा आहे दादा.
तिला सामोरे आणुन.
घोटाळा करतो दादा.
महागाईला आता पर्याय नाहि.
सर्व सामान्य मानसांनी जगाव कस.
सर्वत्र आता हिच बोंब.
शेवटी कष्ट करुण मरायच तस.
