जाणिवतेची उणीव
जाणिवतेची उणीव
1 min
8
चुकतय काय कधीचं कळल नाही
चुकितचं जिवनाला अर्थ उरला नाही
स्व:ताच्या तालावर बेभान वागायचं
रुळलेल्या वळणावर सैराट जगायचं
हिशोब जिवनाचा कधी ठेवला नाही
मग बाकी काय असेल माहित नाही
जाणिव झाली जबाबदारिची कधी
झिडकुन बाजुला व्हायचं आधी
का? कुणासाठी जगायच भ्रम खुळा
स्व:स्वार्थासाठी दुसर्याचा दाबायचा गळा
जाणिवतेची उणीव अस्तित्व नाही काही
शेवटि लाचर जगण दुसरं काही नाही
