मैञी
मैञी
आंतरमनातूनी निखळ निस्वाथी'
मित्रत्वाचं नांत मनापासूनी जपंल
सचची मैञीत्वाच मन हळव!
त्याच दूखः उघड नाही केल.
दूसरयांना आंनद देण्यात -त्याने सच्ची
दोस्ती केली.
कित्येक वर्षाचा दूरावा
गावा गावाचा दूरावा
प्रंपचाचा मुलांच्या
आई वडिलांच्या
जबाबदारयात कामाच्या
कचाटयात मित्रत्वाचा
विरह झाला.
अचानक जगाचा निरोप घेवून
अर्ध्यात जग सोडल्याचा
अतिव दू:ख मनास सोडूनी गेला.....
