STORYMIRROR

Dr-Sanjay Shedmake

Inspirational Others

3  

Dr-Sanjay Shedmake

Inspirational Others

माय मराठी

माय मराठी

1 min
611

मराठी माझी माय आहे

भाषेची ती साय आहे

कुणाची ती आय आहे

कुणाची ती गाय आहे।


मराठीला ताई म्हणावं म्हणतो

कधी दाई म्हणावं म्हणतो

जगण्याचा मार्ग आहे माझी

तिला आई म्हणावं म्हणतो।


तुझ्यावर आक्रमण झाले कितीचे

प्रमाणही वाढले अनिष्ट नितीचे

तरी तुला मी जगविणार आहे 

कारण तू भूक भागविणार आहे।


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Inspirational