STORYMIRROR

Dr-Sanjay Shedmake

Others

3  

Dr-Sanjay Shedmake

Others

ऑनलाइन तास

ऑनलाइन तास

1 min
187

शाळा विद्यार्थ्याना मोबाईल पासून

दूर रहण्याचा सल्ला देत होती,

आता पहावे तर त्यावर तास घेत होती।


झूम वापरा, ऑनलाइन या असा 

शिक्षक दम सर्व मुलांना देत होती

मोबाईल, लॅपटॉप पालक घेत होती।


ऑनलाइन म्हटले तर नेट लागणारच

ज़ीयो आहे म्हणूण थोड तेही भागले

आता पूढे काय पालक म्हणू लागले।


कालच तर रिचार्ज केल्याचा भास होता

मूलगा ओरडला बाबा ,सर दिसत नाही

आई बोलली हे बजेट मध्ये बसत नाही।


सरांचा उत्साह ऑनलाइन शिकवीण्याचा

प्रयोग करण्याचा स्वभाव लयच भारी

शिकविण्याची पद्धत सगळीच न्यारी।


मुलगा शिकतो आहे याचे समाधान,

घरी गुंतुन पडला आहे आपल्या समोर

बाहेर जावे म्हणावे आहे कोरोना मुज़ोर।


हे एकवीस दिवस कसे तरी संपतील,

या पूढे नियमित मुलगा शाळेत जाईल

क़ोरोनावर विजय मीळविलेला पाहिल।


Rate this content
Log in