माझ्या स्वप्नातल्या पाखरा
माझ्या स्वप्नातल्या पाखरा
माझ्या स्वप्नातल्या पाखरा
थंड्या थंड्या हवेत
गोड गोड झोपेत
चाॅकलेट दिवसात
प्रपोज दिवसात
रोज दिवसात
माझ्या स्वप्नातल्या पाखरा
आलोया तूझ्या भेटीस
पसंत करशील का पहिल्या भेटीस...
जीव आतुरलाय गं तुझ्या भेटीस...
माझ्या स्वप्नातल्या पाखरा
पण तू भेटल्यावर
मनू नकोस गं आल्यावर
देशील का पहिल्या भेटीस लग्नास होकार
माझ्या स्वप्नातल्या पाखरा
नको ते सैराट वैराट
नको ते व्यर्थ कार्यक्रम
माझ्या स्वप्नातल्या पाखरा
एका दिवसांतच घेऊया उरकून
देशील का साथ मजला
घेशील का हातात हात मजला
माझ्या स्वप्नातल्या पाखरा...

