प्रेम
प्रेम
1 min
272
प्रेमाला गंध असतो
प्रेमाला सुगंध असतो ..
प्रेमाला रंग नसतो
प्रेमाला धर्म नसतो ..
प्रेमाला वय नसतं
प्रेमाला भय नसतं ..
प्रेम अंधळ असतं
प्रेम वेडं असतं ..
प्रेम पुजा असते
प्रेम आरती असते ..
प्रेम आत्मा आहे
प्रेम परमात्मा आहे..
प्रेमाला निसर्गाचे वरदान आहे
प्रेमाला जिवदान आहे ...
प्रेम आधार आहे
प्रेम जगण्याचा अर्थ आहे ..
प्रेम स्वर्गाचा मार्ग आहे....
