STORYMIRROR

JAIKISHAN LOKHANDE

Others

2  

JAIKISHAN LOKHANDE

Others

भिमामुळे

भिमामुळे

1 min
134

भिमामुळे 

भिमामुळे 

जगतोय आम्ही....(1)


तुझ्यामुळे 

तुझ्यामुळे 

मानापानात आम्ही....(2)


सहले किती 

सहले किती 

यातना तुम्ही....(3)


तरी तुम्ही 

तरी तुम्ही 

मागे झाला नाही...(4)


भिमामुळे 

भिमामुळे 

जगतोय आम्ही....(5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन