राजे
राजे
1 min
202
राजे होता तुम्ही
छञपती होता तुम्ही
आज ही आहात तुम्ही
उद्या ही आहात तुम्ही
दिनदुबळ्यांची सावली होता तुम्ही (1)
ना जातीवाद
ना धर्मवाद
ना भेदभाव
सुखाने नांदत होती प्रजा
दुश्मन ही थरथर कापत होता (2)
केले पराक्रम तुम्ही
केले उपकार तुम्ही
झालो ऋणी आम्ही (3)
भूगोल ही तुम्ही
इतिहास ही तुम्ही
तुम्हीच सारी शास्ञे (4)
या जयंतीला शपथ घेऊ आम्ही
तुमचे विचार जगात पोहचू आम्ही
हुंडाप्रथा बंद करू आम्ही
पुन्हा एकदा रयतेच राज्य आणू आम्ही (5)
राजे होता तुम्ही
छञपती होता तुम्ही
आज ही आहात तुम्ही
उद्या ही आहात तुम्ही
दिनदुबळ्यांची सावली होता तुम्ही (6)
