STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others Children

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others Children

माझ्या लडिवाळा तू

माझ्या लडिवाळा तू

1 min
252

नको नको रे विसरू मला,,,

 माझ्या लडिवाळा तू,,,

असा कसा रे माझ्या बाळा तू,,,

नको धरु हट्ट असा,

माझ्यापासून दूर जाण्याचा हट्ट सोड रे,,,

रात दिवस एक करुनी तुला मी जपले,,,

माझ्या काळजाचा तुकडा,,

माझ्या लडीवाळा तू,,,

किती विनंती करूू तुला,,,

तूच माझी दुनिया,,,

माझ्या डोळ्याचा तू तारा,,,

माझ्या लडिवाळा तू,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational