STORYMIRROR

manasvi poyamkar

Fantasy

5.0  

manasvi poyamkar

Fantasy

माझाच सहारा - चारोळी

माझाच सहारा - चारोळी

1 min
13.6K


मी सोसाट्याच वादळ, मी शांत निवारा

माझ्या स्वप्नसागराचा मीच किनारा

गहिरी शांतता मी, मी विचारांचा पसारा

ढासळत्या माझ्या शब्दांना माझाच सहारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy