मागणी एक अशी ही
मागणी एक अशी ही
मनं जरी दोन वेगवेगळी
गुंफल्या शिवाय जुळणार नाही
तुला साथ मिळाली की साथ खरंच हवी
भेटल्याशिवाय काय कळणार नाही
घेतले सुखाने कल्पनेत तुझे हात
जरी सुखद सौंदर्य तुझे भासते
शब्दांत तरी इतका सहज लिहिलं
राहण्या प्रेमाच्या घरी तू जर भेटलीस तर
नक्कीच भेटेल स्वप्नातली परी
जरी जुळलेले असतील
तुझे कोणाशी प्रेम बंद निर्मळ प्रेमाचा येतोय यातून गंध
अशीच प्रेमळ माणसं बांधणं माझा छंद
तुला आयुष्य लाभो उदंड उदंड
नसेल कोणी तुला भेटला तर माझी होशील का
आणि असेल तुझा राजा तर,
या भावाची बहीण होशील का?
मनं जुळली तर तुला भेटायला ही येईल
आधी मधी साथ देणं वगैरे नंतर पाहू
आधी सांग भेटशील का कधी?

