रानाचा प्रतिसाद
रानाचा प्रतिसाद
1 min
223
झाडाखाली बसून मी रान पाहता आहे
झाडही दे मला प्रतिसाद, रानाचा प्रतिसाद
चिमणी पाखरे गात आहे
फुलपाखरे उडत आहेत
वारा वाहत आहे
गाऊ लागलो मी गाणे देतात
पाखरे देती प्रतिसाद, रानाचा प्रतिसाद
दुपार झाली
पोट करी डर डर
लय खाल्लं पोटभर
मुंग्यांनी ही दिला प्रतिसाद, रानाचा प्रतिसाद
रात्र झाली बारी आली
पाणी सोडलं पाटांनी
खाली पडलो रडू लागलो
रातकिड्यांनीही दिला प्रतिसाद, रानाचा प्रतिसाद
