उजेड करावा
उजेड करावा
1 min
270
येरे सूर्या ढगावरती उजळून टाकरे धरती
तू गेला अंधार झाला तुम्हाला उजाला झाला
तू गेला आणि रस्त्यावर पडला धोक्याचा डाग
अंधारात आले आले हे गुन्ह्याचे युग
चालली होती रात
आम्ही पाहत होतो तुझी वाट
तू येऊन गेला उपकार आम्हावर
उजेडाने धुऊन धुऊन काढला अंधार
राग द्वेष यांची भाषा नको करायला
आपण सर्वांनी पाहिजे एकीने रहायला
ना आणला राग
ना केला द्वेष
नाही रे होणार
आपल्यात मतभेद
राहिले प्रेमाने
राहिले एकीने
नाही ना होणार गुन्हा
मग म्हणता येईल हे
भारत जय भारत पुन्हा पुन्हा
